पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २४वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बँक खात्यावर येणार आहे. हि माहिती पीएम किसानच्या एक्स अकाउंटवर आज (२३ ऑक्टोबर २०२६) शेअर झालं, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार हे नक्की.
योजनेचे तपशील
शेतकऱ्यांना वर्षातून तिन वेळा, म्हणजे एकूण ₹६,००० मदत या योजनेतून मिळते. एक हप्ता ₹२,००० चा असतो. या रक्कमेला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)मधून, म्हणजे थेट बँक खात्यात पैसे जमा होतात.
मागचा हप्ता हा २० जून २०२६ रोजी आला होता तेंव्हा ९.४४ कोटी शेतकऱ्यांना एकूण ₹१८,८८० कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाले होते.
👇👇👇👇
पाहण्यासाठी येथे
क्लिक करा
२४ वा हप्ता कधी मिळेल?
३० ऑक्टोबर २०२६ ही ठरलेली तारीख आहे. दिवाळीच्या आदल्या आठवड्यात पैसे खात्यात येतील. थोडं गोंधळ होतं कि काही वृत्तांत २५ ऑक्टोबरच्या आसपास पैसे येतील असे वाटत होते , पण आता सरकारी तारीख स्पष्ट झाली आहे.
कोण पात्र आहे?
पीएम किसान योजनेचा लाभ फक्त जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबालाच मिळतो. ई-केवायसी चालू असणं, आधार-लिंक बँक खाते असणं, आणि पीएम किसान पोर्टलवर जमीन नोंदी तपासल्या असणं हे सगळं आवश्यक आहे.
ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांना या वेळचा हप्ता मिळणार नाही.
आप स्टेटस कसा तपासायचे?
1. pmkisan.gov.in या वेबसाईटवर या .
2. “Know Your Status” किंवा “Beneficiary Status” हा पर्याय निवडा.
3. आपला नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, किंवा खाते क्रमांक टाका.
4. ओटीपी पडताळणी पूर्ण करा.
5. पेमेंट स्टेटस आणि हिस्टरी पाहता येईल.
👇👇👇👇
पाहण्यासाठी येथे
क्लिक करा
काय लक्षात ठेवायचं?
ई-केवायसी लवकर पूर्ण करा स्वत किवा सीएससी केंद्रावर बायोमेट्रिक सुविधा मिळते. बँक खाते सक्रिय आणि आधार लिंक असणं अत्यावश्यक आहे.
काही शेतकऱ्यांना पुराने हप्ते बाकी असतील तर २४ वे हप्त्याबरोबर एकाच वेळी मिळू शकतात ( योजनेच्या नियमांनुसार.)
थोडक्यात येत्या ३० ऑक्टोबरला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० जमा होणार आहेत. स्टेटस तपासा, ई-केवायसी पूर्ण आहे ना हे नीट पाहा.
PM किसानची यादी आणि पैसे आले – का? हे कसं तपासायचं इथे सोप्या भाषेत सगळी माहिती मिळते.
पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी मिळणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपलं नाव यादीत आहे का, पैसे खात्यात आलेत का, आणि ई-केवायसी पूर्ण आहे का हे पाहायला उत्सुक आहेत. ही सगळी माहिती तुम्हाला पटकन कशी मिळेल, ती माहिती खाली दिली आहे
उदाहरण द्वारे समजावून घेऊ :
समजा, योगेश जऱ्हड हे महाराष्ट्रातील एका गावातील शेतकरी आहेत. त्यांची पीएम किसान योजनेत नोंदणी झालेली आहे आणि त्यांची ई-केवायसी पूर्ण आहे. आता त्यांना पुढील हप्ता मिळणार आहे का, हे तपासायचे आहे.
योगेश जऱ्हड यांनी सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायची. त्यानंतर Know Your Status या पर्यायातून आपल्या अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासायची.
जर पेमेंट स्टेटसमध्ये हप्त्याची रक्कम जमा झाल्याचे दिसत असेल, तर त्यांनी बँक खात्यातील व्यवहार तपासावा. जर हप्ता जमा झालेला नसेल, तर अर्जाची स्थिती, ई-केवायसी आणि बँक खात्याशी संबंधित तपशील तपासावेत.
२१ . गावाच्या यादीसाठी काय करायचं?
– pmkisan.gov.in वर जा.
– ‘Beneficiary List’ किंवा ‘Village Wise List’ शोधा.
– राज्य, जिल्हा, तालुका, गाव यातून निवड करा.
– यादी डाउनलोड किंवा थेट बघा.
यादी फक्त वेबसाईटवरच खरी असते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या यादीवर विश्वास ठेवू नका.
👇👇👇👇
पाहण्यासाठी येथे
क्लिक करा
३. मोबाईलवरून तपासायचंय?
– PM-KISAN अॅप प्ले स्टोअरवर मिळतं.
– आधार किंवा नोंदणी क्रमांक टाका आणि लॉगिन करा.
– इथंही हप्ता आणि स्टेटस कळतं.
४. ई-केवायसी पूर्ण आहे का?
– पोर्टलवर ‘e-KYC Status’ बघा.
– पूर्ण नसेल, तर जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावरून बायोमेट्रिक केवायसी करा.
– काही वेळा OTP पद्धतच चालत नाही, तेव्हा सीएससी केंद्राचा वापर करा.
५. काही अडचण आल्यास काय करायचं?
– नाव यादीत नसेल — सीएससी किंवा तालुका कृषी कार्यालयात भेट द्या.
– पैसे आले नाहीत — खाते आधारशी जोडले आहे का हे तपासा.
– ई-केवायसी प्रलंबित — सीएससी केंद्रावरून करा.
– OTP येत नसेल — सीएससी किंवा १५५२६१ हेल्पलाइनला कॉल करा.
हेल्पलाइन नंबर: १५५२६१ किंवा १८००-११-५५२६
महत्वाचं लक्षात ठेवा
– फक्त pmkisan.gov.in या अधिकृत साईटवरून तपासा.
– कुणालाही आधार/OTP शेअर करू नका.
– ३० ऑक्टोबरच्या आधीच स्टेटस तपासा म्हणजे नंतर घाई होणार नाही आणि काही त्रास असेल तर दुरुस्ती करायला वेळ मिळेल.
👇👇👇👇
पाहण्यासाठी येथे
क्लिक करा
