आज PM किसानचा 24 वा हप्ता येणार? पण आधार-बँक लिंक नसेल तर खात्यात पैसे येणारच नाहीत ! आधार-बँक लिंक आहे कि नाही लगेच २ मिनिटात तपासा
सरकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असले तरी NPCI मॅपिंग पूर्ण ( आधार कार्ड ला बँक लिंक ) झालेले नसते. त्यामुळे पीएम किसानसारख्या योजनांचे पैसे जमा होताना अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे, आपल्या बँक खात्याचे आधार सीडिंग ( आधार … Read more