शासनाकडून 5000 रुपये जमा होण्यास सुरुवात , बँक खाते आधार कार्ड ला लिंक आहे कि नाही असे तपासा नाही पैसे जमा होणार नाही

Adhar card And Bank link

  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारी मदतीचे पैसे जमा होण्याची वेळ आली की अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो “माझ्या खात्याला आधार लिंक आहे, मग पैसे अजून का आले नाहीत?” काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होते, तर काहींना पैसे येण्यासाठी वाट पाहावी लागते. अशा वेळी फक्त बँक खाते आधारशी जोडले आहे का, एवढे पाहून चालत नाही. NPCI … Read more

आज PM किसानचा 24 वा हप्ता येणार? पण आधार-बँक लिंक नसेल तर खात्यात पैसे येणारच नाहीत ! आधार-बँक लिंक आहे कि नाही लगेच २ मिनिटात तपासा

Aadhaar Bank Link Status Check

सरकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असले तरी NPCI मॅपिंग पूर्ण  ( आधार कार्ड ला बँक लिंक ) झालेले नसते. त्यामुळे पीएम किसानसारख्या योजनांचे पैसे जमा होताना अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे, आपल्या बँक खात्याचे आधार सीडिंग ( आधार … Read more

लवकरच 5000 रुपये खात्यात येणार , शेतकऱ्यांनी हे पहिले तपासा, नाही तर बँकेत पैसे कधीच येणार नाही

shetkari 5000 rupaye dushkal madat2026

  सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने दगा दिला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांवर संकटाचे ढग आता जमा झाले आहेत. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर एक मोठा निर्णय घेतलाय. 27 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 5,000 रुपयांची आगाऊ मदत जमा करण्याचं कठोर पाऊल उचललं आहे. या निर्णयासाठी सुमारे … Read more

पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला येणार ! पी एम किसान ची यादी जाहीर , यादीत येथे पहा

pm kisan status check

  पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २४वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बँक खात्यावर येणार आहे. हि माहिती  पीएम किसानच्या एक्स अकाउंटवर आज (२३ ऑक्टोबर २०२६) शेअर झालं, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार हे नक्की. योजनेचे तपशील शेतकऱ्यांना वर्षातून तिन वेळा, म्हणजे एकूण ₹६,००० मदत या योजनेतून मिळते. एक हप्ता ₹२,००० चा … Read more

गर्भवती महिलांच्या खात्यात या योजनेतून जमा होतात पैसे ! लाभ घेण्यासाठी लगेच माहिती करून घ्या

pmmvy scheme marathi 2026

घरात बाळ येणार म्हटले की  घरात आनंद असतो, पण खर्चाची टांगती तलवारही असते. तपासणी, औषधं, पोषण, आणि बाळाची देखभाल सगळ्याला पैसे लागतात. याच काळजीची दखल घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. पहिल्या अपत्यासाठी सरकारकडून ₹5,000 मिळतात. दुसरं अपत्य मुलगी असेल, तर ₹6,000 मिळू शकतात. पण हे पैसे मिळवायला काही नियम आहेत. … Read more

शिवणकाम, ब्युटी पार्लर किंवा दुकान सुरू करायचेय? महिलांनी हि स्वर्णिमा योजनेची माहिती वाचा

swarnima yojana 2026 women loan

  बऱ्याच महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो कधी शिवणकाम, कधी ब्युटी पार्लर, तर कुणाला घरगुती अन्नपदार्थ विकण्याची इच्छा असते. पण, व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसल्यामुळे कित्येकजणींच्या स्वप्नांना ब्रेक लागतो. नेमकी हीच अडचण दूर करण्यासाठी ‘नवी स्वर्णिमा योजना ’ आहे. या योजनेत, पात्र महिलांना व्यवसायासाठी थेट 2 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकतं. हे कर्ज … Read more

अहिल्यानगरवर दुष्काळाचं संकट खरीप पिके धोक्यात

ahilyanagar drought 2026

अहिल्यानगर : यंदाच्या खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसातील मोठी तूट आणि दीर्घकाळ पडलेल्या खंडामुळे सोयाबीन, बाजरी, मूग, उडीद आणि कापूस यासह विविध खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून खरीप हंगाम 2026-27 मधील पेरणीची आकडेवारी नियमितपणे प्रसिद्ध केली जात आहे. कृषी विभागाच्या अधिकृत … Read more