गर्भवती महिलांच्या खात्यात या योजनेतून जमा होतात पैसे ! लाभ घेण्यासाठी लगेच माहिती करून घ्या
घरात बाळ येणार म्हटले की घरात आनंद असतो, पण खर्चाची टांगती तलवारही असते. तपासणी, औषधं, पोषण, आणि बाळाची देखभाल सगळ्याला पैसे लागतात. याच काळजीची दखल घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. पहिल्या अपत्यासाठी सरकारकडून ₹5,000 मिळतात. दुसरं अपत्य मुलगी असेल, तर ₹6,000 मिळू शकतात. पण हे पैसे मिळवायला काही नियम आहेत. … Read more