शासनाकडून 5000 रुपये जमा होण्यास सुरुवात , बँक खाते आधार कार्ड ला लिंक आहे कि नाही असे तपासा नाही पैसे जमा होणार नाही

Adhar card And Bank link

  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारी मदतीचे पैसे जमा होण्याची वेळ आली की अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो “माझ्या खात्याला आधार लिंक आहे, मग पैसे अजून का आले नाहीत?” काही शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होते, तर काहींना पैसे येण्यासाठी वाट पाहावी लागते. अशा वेळी फक्त बँक खाते आधारशी जोडले आहे का, एवढे पाहून चालत नाही. NPCI … Read more

शेतकऱ्यांनो, बँक खाते तपासा! ₹5,000 मदतीचा मेसेज येण्यास सुरुवात; बार्शीत पहिली हालचाल

dushkal madat maharashtra 2026

खरीप हंगामात पाऊस कमी पडला. शेतात पेरणी केली, पीक उगवले; पण पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता रब्बी हंगामाची तयारी करायची, घरखर्च भागवायचा आणि शेतीसाठी पैसे उभे करायचे, अशी चिंता शेतकऱ्यांसमोर आहे. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ₹5,000 अग्रिम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मदतीच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर … Read more

आज PM किसानचा 24 वा हप्ता येणार? पण आधार-बँक लिंक नसेल तर खात्यात पैसे येणारच नाहीत ! आधार-बँक लिंक आहे कि नाही लगेच २ मिनिटात तपासा

Aadhaar Bank Link Status Check

सरकारी योजनांचे पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असले तरी NPCI मॅपिंग पूर्ण  ( आधार कार्ड ला बँक लिंक ) झालेले नसते. त्यामुळे पीएम किसानसारख्या योजनांचे पैसे जमा होताना अडचणी येऊ शकतात. विशेष म्हणजे, आपल्या बँक खात्याचे आधार सीडिंग ( आधार … Read more

लाडक्या बहिणींसाठी दिवाळीत मोठी गुड न्यूज ! खात्यावर ₹१,५०० जमा होणार? लाभार्थी यादीत जाहीर

Ladki Bahin Yojana September Installment

  महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळी जशी जशी जवळ येत आहे आपल्या खात्यात योजनेचे पैसे कधी जमा होणार, याची अनेक महिला वाट पाहत आहेत किवा त्यांच्यामध्ये पैसे कधी येणार उत्सुकता झालेली आहे. दिवाळीची शॉपिंग किवा इतर कामासाठी त्याचा उपयोग होईल … Read more

लवकरच 5000 रुपये खात्यात येणार , शेतकऱ्यांनी हे पहिले तपासा, नाही तर बँकेत पैसे कधीच येणार नाही

shetkari 5000 rupaye dushkal madat2026

  सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पावसाने दगा दिला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांवर संकटाचे ढग आता जमा झाले आहेत. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर एक मोठा निर्णय घेतलाय. 27 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर, 304 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 5,000 रुपयांची आगाऊ मदत जमा करण्याचं कठोर पाऊल उचललं आहे. या निर्णयासाठी सुमारे … Read more

महिलांसाठी लाडकी बहीण योजनेनंतर नवीन स्कीम, 12 लाखांहून अधिक जणींना आर्थिक आधार, शाळा-महाविद्यालयातून सर्व्हे सुरू

12-lakh-women-scheme-maharashtra

  गावात एखाद्या घरात नवरा नसला, की सगळं ओझं महिलांच्या खांद्यावर येतं,  मुलांचं शिक्षण, घरखर्च, शेताची कामं तसेच आजारी माणसांचं पाहणं सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या एकट्याच्याच. ही ओढाताण अनुभवताना त्या महिलेला रोज कुठल्या अडचणी येतात, हे खरं सांगायचं तर, न सांगताही आपल्याला कल्पना येते. अशा परिस्थितीत, महाराष्ट्र सरकार एकल महिलांसाठी खास योजना आणण्याच्या तयारीत आहे, अशी … Read more

पीएम किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला येणार ! पी एम किसान ची यादी जाहीर , यादीत येथे पहा

pm kisan status check

  पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २४वा हप्ता ३० ऑक्टोबर २०२६ रोजी बँक खात्यावर येणार आहे. हि माहिती  पीएम किसानच्या एक्स अकाउंटवर आज (२३ ऑक्टोबर २०२६) शेअर झालं, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार हे नक्की. योजनेचे तपशील शेतकऱ्यांना वर्षातून तिन वेळा, म्हणजे एकूण ₹६,००० मदत या योजनेतून मिळते. एक हप्ता ₹२,००० चा … Read more

बेरोजगारांसाठी उभारलेली विशेष योजना, सरकारकडून थेट 50 लाखांचे कर्ज, PMEGP योजनेची संपूर्ण माहिती

PMEGP loan 2026

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण सुरुवातीची भांडवल गरज असते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची PMEGP (प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) योजना एक महत्त्वाचा पर्याय ठरते. या योजनेत उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाख रुपयांपर्यंत तर सेवा आणि व्यवसाय क्षेत्रासाठी 20 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प खर्चाची तरतूद आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना 15 ते 35 टक्क्यांपर्यंत सरकारी अनुदानही मिळू शकते    … Read more

गर्भवती महिलांच्या खात्यात या योजनेतून जमा होतात पैसे ! लाभ घेण्यासाठी लगेच माहिती करून घ्या

pmmvy scheme marathi 2026

घरात बाळ येणार म्हटले की  घरात आनंद असतो, पण खर्चाची टांगती तलवारही असते. तपासणी, औषधं, पोषण, आणि बाळाची देखभाल सगळ्याला पैसे लागतात. याच काळजीची दखल घेत केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली आहे. पहिल्या अपत्यासाठी सरकारकडून ₹5,000 मिळतात. दुसरं अपत्य मुलगी असेल, तर ₹6,000 मिळू शकतात. पण हे पैसे मिळवायला काही नियम आहेत. … Read more

पी एम किसान हप्त्याची यादी झाली जाहीर, तुमचे नाव यादीत पहा, आता पी किसान हप्ता लवकरच

PM Kisan 24th Installment 2026

  प्रधानमंत्री किसान सम्मान निधि (PM-KISAN) योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची केंद्रीय योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹ 6,000 आर्थिक मदत दिली जाते, जी ₹2,000 च्या तीन समान हप्त्यांत थेट बँक खात्यात जमा होते. ऑक्टोबर 2026 मध्ये शेतकरी 24 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या लेखात 18 ऑक्टोबर 2026 पर्यंतची अद्ययावत माहिती, … Read more