बेरोजगारांसाठी उभारलेली विशेष योजना, सरकारकडून थेट 50 लाखांचे कर्ज, PMEGP योजनेची संपूर्ण माहिती
स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण सुरुवातीची भांडवल गरज असते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची PMEGP (प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) योजना एक महत्त्वाचा पर्याय ठरते. या योजनेत उत्पादन क्षेत्रासाठी 50 लाख रुपयांपर्यंत तर सेवा आणि व्यवसाय क्षेत्रासाठी 20 लाख रुपयांपर्यंत प्रकल्प खर्चाची तरतूद आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना 15 ते 35 टक्क्यांपर्यंत सरकारी अनुदानही मिळू शकते … Read more