जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन ! चारा बँकेबाबत समोर आली महत्त्वाची माहिती
दुष्काळाने महाराष्ट्रातील गावातल्या शेतकऱ्यांवर आणि जनावरांवर मोठी संकटं आली आहेत. लोकांना नळाला पाणी मिळत नाही, विहिरी आटल्या आहेत, आणि जनावरांसाठी चारा सहज मिळत नाही रोजचं जगणं कठीण झालंय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही ठोस निर्णय घेतले आहेत: बंद पडलेल्या पाणी योजनांना १५ दिवसांत दुरुस्त करून पुन्हा चालू करण्याचा आदेश दिला आहे, आणि जनावरांच्या चऱ्याबाबत खास … Read more