नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनो, तुमचा हप्ता किती बाकी आहे ? अशी तपासा स्थिती
महाराष्ट्रात यंदा पावसाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण केली. काही भागांत पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मदत मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. आता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5,000 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली आहे. Namo Shetkari Yojana Beneficiary Status 14 ऑक्टोबर 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more